नमस्कार! प्रगत मोबाईल तंत्रज्ञान आणि माफक तसेच वेगवान इंटरनेट प्लॅन्स यामुळे डिजीटल मिडीया प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. विशेष करून व्हाट्सअप मिडीयाने संर्पकाच्या कक्षा रुंदावल्याच नाही तर त्यात अमूलाग्र बदलही घडवून आणले. याच व्हाट्सअपचा वापर करून भारताला डिजीटली अपडेटेड ठेवण्याच्या स्वप्नातून स्वराज्य डिजीटल मॅगेझीनची स्थापना २०१७ साली करण्यात आली.
न्युज, जॉब, माहीती आणि मनोरंजन यासारख्या १२ सेवा स्वराज्य - डिजीटल मॅगेझीनच्या माध्यमातून निःशुल्क पुरवल्या जातात. आज सात लाखांपेक्षा जास्त समाधानी वाचक स्वराज्यचा आनंद घेत आहेत. २०२३ अखेर पर्यंत १ कोटी वाचकांच्या दिशेने आमची वाटचाल होत आहे.
कुठलाही चाणाक्ष व्यवसायीक डिजीटल मिडीयाला आपल्या मार्केटींग आणि ब्रॅण्डिंग बजेट मधुन कधीच वगळु शकत नाही हे विषेश. याच डिजीटल मिडीयाचा भाग असणाऱ्या स्वराज्य - डिजीटल मॅगेझीन सोबत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याकरीता आम्ही आपणास आमंत्रित करत आहोत. आज पर्यंत हजारो व्यवसायीकांनी आपल्या दर्जेदार ब्रँडची जाहिरात स्वराज्यच्या माध्यमातुन केली असून सर्वांना अपेक्षेपेक्षा जास्तच फायदा झाला आहे. आपणही स्वराज्य - डिजीटल मॅगेझीन द्वारे आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि पोहोचवा आपला ब्रॅण्ड लाखो वाचकांपर्यंत.
धन्यवाद
टीम स्वराज्य